Sara Ali Khan: सोज्वळ; निरागस, सारा! मनमोहक लूकवर भाळले चाहते; पाहा फोटो...

Gangappa Pujari

बॉलिवूडमधल्या स्टारकिड्सपैकी सर्वाधिक चर्चेत राहणारी स्टारकिड म्हणजे अभिनेत्री सारा अली खान.

Sara Ali Khan | Saamtv

2018 मध्ये तिने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Sara Ali Khan | Saamtv

सारा तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Sara Ali Khan | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने तिने अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे...

Sara Ali Khan | Saamtv

तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Sara Ali Khan | Saamtv

अलिकडेच साराने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Sara Ali Khan | Saamtv

फोटोंमध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Sara Ali Khan | Saamtv

साराच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Sara Ali Khan | Saamtv

NEXT: मलायकाचा स्टाईलिश अवतार! पाहा फोटो...

Malaika Arora | Saamtv