Sharwari Wagh: 'चॉंद मेरा दिल तो, चादंणी हो तुम'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बोल्ड, बिनधास्त अभिनेत्री शर्वरी वाघ तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.

Sharwari Wagh | Instagram @sharvari

शर्वरीच्या नव्या लूकनं साऱ्यांनाच घायाळ केले आहे.

Sharwari Wagh | Instagram @sharvari

शर्वरीने खोल गळ्याचा सुदंर असा चंदेरी घागरा परिधान केला आहे.

Sharwari Wagh | Instagram @sharvari

हटके स्टाईलमध्ये तिने फोटोशूट केलं आहे ज सध्या तूफान व्हायरल होत आहे.

Sharwari Wagh | Instagram @sharvari

सोशल मीडियावर शर्वरीची हटके स्टाईल फॅन्सना आवडली आहे.

Sharwari Wagh | Instagram @sharvari

शर्वरीच्या फोटोंवर फॅन्सकडून कौतुक होत आहे.

Sharwari Wagh | Instagram @sharvari

NEXT: Apurva Nemlekar| कौन हे जिसने 'अपू' को मुडकर नही देखा!

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial