Apurva Nemlekar: कौन हे जिसने 'अपू' को मुडकर नही देखा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमलेकर

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

या मालिकेतील अपूर्वाच्या शेवंता या पात्राने तिने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

मालिकेतील तिच्या अभिनय शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

सोशल मीडियावर देखील अपूर्वा तितकीच चर्चेत असते.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

अपूर्वाचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

हल्लीच अपूर्वाने तिचा नवा स्वॅग दाखवला आहे.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

या लूकमध्ये अपूर्वा ग्लॅमरस दिसतेय आहे.

Apurva Nemlekar | Instagram/@apurvanemlekarofficial

NEXT: Hina Khan| उफ्फ ये तेरी अदा! हिनाचा close up लूक पाहून होईल 'कसंबस'

Hina Khan | Instagram