Sonam Kapoor: 'स्टनर गर्ल'चा जलवा कायम, बाँसी लूकने वेधले लक्ष

Pooja Dange

बॉलीवूड अभिनेयत्री सोनम कपूर स्टाईल आयकॉन म्हणून ओळखली जाते.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

सोनम नेहमीच आपल्याला स्टायलिस्ट अँड फॅशनेबल लूकमध्ये दिसते.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

सोनम नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

या फोटोंमध्ये ती बॉसी लूकमध्ये दिसत आहे.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

सोनमने ब्लु रंगाचा गेटअप केला आहे.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

त्या खाली ब्लॅक बूट घातले आहेत.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

तसेच तिने हा लूक स्टेटमेंट ज्वेलरी घालून स्टाईल केला आहे.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

या ब्लु बॉसी लूकवर तिने न्यूड मेकअप केला आहे.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

NEXT: Vanita Kharat|वनिता खरातने शेअर केले रोमॅंटिक फोटो; चाहत्यांकडून हजारो लाईक्स

Vanita Kharat | Instagram