Taapsee Pannu : तापसीचं बोल्ड फोटोशूट, एक गोष्ट खटकल्याने नेटकरी चांगलेच संतापले

साम टिव्ही ब्युरो

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते.

Taapsee Pannu | (Instagram/@taapsee)

तापसी तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Taapsee Pannu | (Instagram/@taapsee)

तापसीने डीप नेक रेड आउटफिटसह अशी अॅक्सेसरी कॅरी केली आहे, ज्याला पाहून सोशल मीडिया लोकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

Taapsee Pannu | (Instagram/@taapsee)

अभिनेत्रीचा लूक वगळता सर्वांच्या नजरा तिच्या अॅक्सेसरीजवर लागल्या.

Taapsee Pannu | Instagram @reliancejewels

तापसी पन्नूने बोल्ड आउटफिटसह हिंदू धर्मातील देवी लक्ष्मीच्या मूर्तीसोबत जड नेकलेस घातला आहे.

Taapsee Pannu | Instagram @reliancejewels

तापसी याच कारणामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

Taapsee Pannu | (Instagram/@taapsee)

यह लाल रंग कब मुझे छोड़ेगा…. असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

Taapsee Pannu | (Instagram/@taapsee)

तापसीने घातलेला नेकलेस रिलायन्स ज्वेल्सचं लेस्टेस्ट कलेक्शन आहे.

Taapsee Pannu | (Instagram/@taapsee)

NEXT: पूजाचे फोटो पाहून चाहत्यांचा जीव झाला येडापिसा

Pooja Hegde | Pooja Hegde