Kriti Senon: क्रितीचा स्टाईलिश अंदाज! नव्या फोटोंमध्ये दिसतेय खूपच खास

Gangappa Pujari

क्रिती सेनन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Kriti Sanon | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Kriti Sanon | Saamtv

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Kriti Sanon | Saamtv

क्रिती सेननचा सोशल मीडियावर रकुलचा मोठा चाहतावर्ग आहे.

Kriti Sanon | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Kriti Sanon | Saamtv

अलिकडेच क्रिती सेननने नवे फोटो शेअर केले आहेत.

Kriti Sanon | Saamtv

फोटोंमधील तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Kriti Sanon | Saamtv

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला आहे.

Kriti Sanon | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे.

Kriti Sanon | Saamtv

NEXT: पुरस्कार सोहळ्यासाठी हुमाचा हटके लूक! फोटोशूट चर्चेत...

Huma Qureshi | Saamtv