Parineeti Chopra : दो दिल मिल रहे है... परिणिती 'आप' नेत्याच्या प्रेमात? अफेयरची जोरदार चर्चा

साम टिव्ही ब्युरो

आपचे खासदार राघव चड्ढा आणि बॉलिवूड आभिनेत्री परिणिती चोप्राचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होते आहेत.

Parineeti Chopra-Raghav Chadha: | Twitter

राघव-परिणिती हे दोघे मुंबईत दोन वेळा एकत्र स्पॉट झाले आहेत.

Parineeti Chopra-Raghav Chadha | Twitter

दोघे एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले होते.

Parineeti Chopra | Twitter

यानंतर राघव आणि परिणिती एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Parineeti Chopra-Raghav Chadha | Twitter

दोघे एकमेकांना डेट करत असल्याबाबत कुणीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

Parineeti Chopra-Raghav Chadha | Twitter

पण दोघांचे फोटो पाहून चाहते बोलत आहेत, दो दिल मिल रहे है, मगर चुपके चुपके.

Parineeti Chopra | Instagram/@parineetichopra

राघव चड्ढा आणि परिणिती चोप्राबाबत आणखी एक कनेक्शन असं की दोघांचही शिक्षण ब्रिटनमध्ये झालं आहे.

Parineeti Chopra Husband

त्यामुळे दोघे तेव्हापासून एकमेकांच्या संपर्कात असू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

Parineeti Chopra Photos | Instagram @parineetichopra

NEXT : 31 मार्च आधी पाच कामे संपवा, नाहीतर डोक्याला हात लावून बसाल