Gautami Patil : गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? नेमकं काय आहे प्रकरण?

Shivani Tichkule

आपल्या दिलखेच अदांनी आणि सौंदर्याने तरुणाईला भूरळ घालणारी गौतमी पाटील आता मोठ्या अडचणीत सापडली आहे.

Gautami Patil Latest | Instagram

गौतमी पाटील विरोधात वकिलांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

Gautami Patil Birthday | Instagram

गौतमीवर डान्समध्ये ती अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप 

Gautami Patil News | Instagram

गौतमी गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली आहे.

Gautami Patil Family | Instagram

गौतमीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Gautami Patil Video | Instagram

गौतमीने कार्यक्रमात केलेला अश्लील डान्स पाहून चहू बाजूने तिच्यावर टीका होत होती.

Gautami Patil Dance Video | Instagram

सध्या गौतमीच्या कार्यक्रमांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Gautami Patil Age | Instagram

यात अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे.

Gautami Patil Songs | Instagram

Next : ईशाच्या स्टनिंग लूकने लावलं चाहत्यांना 'वेड

Isha Kesarkar | Instagram