Diabetes Treatment : मधुमेहावर फायदेशीर ठरेल 'हे' फुल !

कोमल दामुद्रे

डायबिटिजची समस्या झपाट्याने वाढत आहे.

diabetes | canva

डायबिटिजची लागण झाल्यावर रूग्णाचा ब्लड शुगर फार वाढते.

Sugar | canva

औषधांसोबतच घरगुती उपाय देखील तितकेच महत्वाचे आहे. यामुळे शरीरातील शुगर योग्यप्रकारे नियंत्रणात राहते.

Diabetes | canva

सदाफुली हे फुलझाडं अतिशय गुणकारी आहे. या फुलझाडांच्या पानाचे रस प्यायल्याने डायबिटिज कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.

याची पाने शरीरात साखर कमी करू शकतात.

Diabetes Treatment | canva

औषध बनवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

Catharanthus roseus leaves | canva

मधुमेह, कर्करोग आणि घसा खवखवणे यासाठी केला जातो.

Catharanthus roseus leaves | Canva

खोकला कमी करण्यासाठी, फुफ्फुसाचा त्रास कमी करण्यासाठी आणि लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून केला जाऊ शकतो.

health | canva

सदाफुलीच्या पानांचा रस किंवा त्यापासून बनवलेला काढा प्यायल्याने मधुमेह बरा होतो.

Tips | canva

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Next : 'या' भाज्यांचा समावेश करा आणि केस दुप्पट पटीने वाढवा !