Sakshi Malik : चम चम करता है ये नशिला... साक्षीच्या नव्या लूकने केला कहर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री साक्षी मलिकने तिच्या ताज्या फोटोंद्वारे इंटरनेटचे तापमान वाढवण्याचे काम केले आहे.

Sakshi Malik | Instagram @sakshimalikk

साक्षी मलिक फोटोंमध्ये ती अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे.

Sakshi Malik | Instagram @sakshimalikk

2018 साली कार्तिक आर्यनच्या 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटातील 'बम डिग्गी डिग्गी' गाण्यात दिसल्यानंतर अभिनेत्री साक्षी चर्चेत आली.

Sakshi Malik | Instagram @sakshimalikk

या फोटोंमध्ये साक्षी मलिकने सोनेरी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.

Sakshi Malik | Instagram @sakshimalikk

साक्षीने ग्लोइंग मेकअप केला आहे आणि या लूकमध्ये ती एकापेक्षा एक किलर पोज देत आहे.

Sakshi Malik | Instagram @sakshimalikk

साक्षी मलिकला इंस्टाग्रामवर 69 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.

Sakshi Malik | Instagram @sakshimalikk

साक्षी अनेकदा तिच्या ग्लॅमरस लूकने सोशल मीडिया मैफिल लुटण्याचे काम करते.

Sakshi Malik | Instagram @sakshimalikk

Next : Mouni Roy | मौनी म्हणतेय, 'ती मी नव्हेच'; हॉट फोटेने छेडले अनेकांच्या मनाचे तार !

Mouni Roy | Instagram @imouniroy