Mouni Roy : मौनी म्हणतेय, 'ती मी नव्हेच'; हॉट फोटोने छेडले अनेकांच्या मनाचे तार !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागिन फेम अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोंद्वारे चाहत्यांना पुन्हा एकदा आश्चर्यचकित केले आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

गुलाबी आउटफिटमधील तिचे लेटेस्ट फोटो व्हायरल झाले आहेत ज्यावर लोक तिची प्रशंसा करताना थकत नाहीत.

Mouni Roy | Instagram @imouniroy

बिकिनी फोटोंपासून ते पारंपारिक पोशाखांपर्यंत, मौनी प्रत्येक पोशाख कॅरी करते.

Mouni Roy | Instagram @imouniroy

मौनी रॉयचा लूक खास आहे आणि ती गुलाबी आउटफिटमध्ये वेगवेगळ्या पोझमध्ये दिसत आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

अभिनेत्रीने पिंक कलरच्या ब्रॅलेटला व्हाईट कलर स्लिटसोबत मॅच केले आहे. यामध्ये ती खूपच हॉट दिसत असून इंटरनेटचे तापमान वाढवत आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

अनेक सेलिब्रिटींनीही मौनीच्या या लूकचे कौतुक केले आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

अभिनेत्रीचे सोशल मीडियावर फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Mouni Roy | Instagram @imouniroy

Next : Kidney Stone | किडनी स्टोनच्या रूग्णांनी 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका...

Kidney Stone | Saam Tv