Satish Daud Patil
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते.
सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.
सोनालीच्या कारकिर्दीची सुरुवात 'गाढवाचं लग्न' आणि 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून झाली.
सोनालीने आपल्या क्षमतेच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
सोनाली लवकरच 'छत्रपती ताराराणी' या ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, नुकतेच सोनाली कुलकर्णीने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सोनाली कुलकर्णी निळ्या रंगाच्या वन पिस ड्रेसमध्ये दिसून येत आहे.
सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.