Bharat Jadhav: 'विनोदाचा बादशहा' भरत जाधव करणार मोठ्या पडद्यावर कमबॅक

साम टिव्ही ब्युरो

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा आणि दिग्गज अभिनेता म्हणजे भरत जाधव.

Bharat Jadhav | Saam Tv

भरत जाधवने दर्जेदार चित्रपट, मालिका, नाटकांतील भन्नाट विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Bharat Jadhav | Saam Tv

अभिनेता भरत जाधवने रंगभूमीबरोबरच छोट्या आणि मोठ्या पडद्यावर रसिकांचे मनोरंजन केले आहे.

Bharat Jadhav | Saam Tv

आता पुन्हा एकदा अभिनेता भरत जाधव रसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.

Bharat Jadhav | Saam Tv

येत्या काळात 'धोंडी चंप्या' एक प्रेमकथा घेऊन भरत जाधव प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Bharat Jadhav | Saam Tv

येत्या १६ डिसेंबरला भरत जाधव हा नवीन चित्रपट रिलीज होत आहे.

Bharat Jadhav | Saam Tv

विनोदांनी भरलेला रंजक असा हा कौटुबिंक चित्रपट असेल.

Bharat Jadhav | Saam Tv