Credit Card Tips: चुकूनही या व्यवहारांसाठी क्रेडिट कार्ड वापरु नका, मोठं नुकसान होईल

साम टिव्ही ब्युरो

क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

Credit Card | Saam Tv

क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे, खरेदी करणे इत्यादी कामे सहजपणे करतात.

Credit Card

काही कामांसाठी चुकूनही क्रेडिट कार्ड वापरू नये. जास्त नुकसान होऊ शकते.

Credit Card

पेट्रोल पंपावर क्रेडिट कार्ड वापरणे टाळा. तेथे तुम्हाला जीएसटी आणि सेवा शुल्क भरावे लागेल.

Credit Card

पेटीएम, फोनपे सारख्या वॉलेटमध्येही क्रेडिट कार्ड वापरणे टाळा. वॉलेटमध्ये पैसे अॅड केल्यास सर्व्हिस चार्ज आणि जीएसटी भरावा लागेल.

Credit Card | Saam TV

चुकूनही क्रेडिट कार्डने एटीएममधून पैसे काढू नका. रिटर्नमध्ये तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील.

Credit Card | Saam Tv

तुम्ही एका क्रेडिट कार्डवरून दुसऱ्या क्रेडिट कार्डवर बॅलेन्स ट्रान्सफर केल्यास व्याज दर आणि प्रक्रिया शुल्काचे अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

Credit Card | Saam Tv

क्रेडिट कार्डचे बिल भरताना रोख किंवा चेक वापरू नका. असे केल्यास तुम्हाला 500 रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

Credit Card | Saam TV

NEXT: एटीएम कार्डवरील १६ अंकांचा अर्थ समजून घ्या

Credit Card