Bollywood And Cricket: बॉलिवूड-क्रिकेट कनेक्शन; 'या' अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंशी बांधली लगीनगाठ

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड आणि क्रिकेट याचं एक वेगळचं समीकरण आहे

Bollywood And Cricket | Saam TV

मनोरंजनसृष्टीत अनेक आघाडीच्या अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंनी लग्न केले आहे.

Bollywood And Cricket | Saam TV

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकले

Bollywood And Cricket | Saam TV

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना एक मुलगी आहे जिचं नाव वामिका आहे.

Bollywood And Cricket | Saam TV

नताशा आणि हार्दिक पांड्या २०२०मध्ये विवाह केला

Bollywood And Cricket | Saam TV

नताशा ही मॉडेल, अभिनेत्री आहे तर हार्दिक भारतीय क्रिकेटर आहे.

Bollywood And Cricket | Saam TV

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल ही जोडी आहे.

Bollywood And Cricket | Saam TV