Winter Fashion: आला थंडीचा महिना... हिवाळ्यात 'या' सेलिब्रिटींचा कूल लूक करा ट्राय

साम टिव्ही ब्युरो

यंदाच्या थंडीत सेलिब्रिटींची विंटर स्टाईल तुमचा लूक स्टायलिश करेल.

Winter Fashion | Saam Tv

अभिनेत्री नेहा शर्माने व्हाईट कलरचा ओवरकोट कॅरी केला आहे.

Winter Fashion | Saam Tv

नेहाचा हा शानदार लूक तुमची थंडी नक्कीच पळवून लावेल.

Winter Fashion | Saam Tv

सिंपल आणि सोबर लूक हवा असेल तर तुम्ही दीपीका पदुकोण प्रमाणे लूज स्वेटशर्ट कॅरी करू शकता.

Winter Fashion | Saam Tv

थंडीच्या मोसमात फंकी लूक तुम्हाला अधिक आकर्षित ठरेल.

Winter Fashion | Saam Tv

जेनिफर विगेंट प्रमाणे लॉंग वूलन टॉप आणि पॅन्टसह शॉलने तुम्ही फंकी लूक करा.

Winter Fashion | Saam Tv

पारंपारिक साडीवर तुम्ही अभिनेत्री काजोलप्रमाणे एथनिक ओवरकोट परिधान करा.

Winter Fashion | Saam Tv

सोनम कपूरने परिधान केलेला ग्रे कलरचा लॉंग ओवरकोट लूक तुम्हाला सगळ्यापेक्षा जरा हटके बनवेल.

Winter Fashion | Saam Tv