Horoscope Today: 'या' राशींच्या लोकांवर मोठं संकट येण्याची शक्यता

Satish Daud-Patil

मेष

मेष : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Mithun Rashi | Saam TV

कर्क

कर्क : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Kark Rashi | Saam TV

सिंह

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Sinh Rashi | Saam TV

कन्या

कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

तुळ : नोकरीत उत्तम स्थिती राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक

वृश्‍चिक : गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

Vruchik Rashi | Saam TV

धनु

धनु : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

कुंभ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

मीन : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Meen Rashi | Saam TV

NEXT: गुलाबो...! गुलाबी साडीत खुललं 'प्राजक्ता'चं सौंदर्य

Prajakta Mali | Instagram