Deepika Padukone: इथे तिथं जहाँ वहा फक्त दीपिकाचीच हवा

Pooja Dange

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन सध्या चर्चेत आहेत.

Deepika Padukone Photos | Instagram @deepikapadukone

ऑस्कर २०२३ पुरस्कार सोहळ्यात दीपिकाला सादरकर्ती होण्याचा मान मिळाला.

Deepika Padukone Photos | Instagram @deepikapadukone

या सोहळ्यानंतर तिने पुन्हा एकदा तिच्या नवीन आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.

Deepika Padukone Photos | Instagram @deepikapadukone

यावेळी दीपिकाने Cartier या ब्रॅण्डसाठी शूट केले आहेत.

Deepika Padukone Photos | Instagram @deepikapadukone

दीपिकाने पिंक कलरचा फ्लरी आऊटफिट घातला आहे.

Deepika Padukone Photos | Instagram @deepikapadukone

तिच्या हातात ग्लोव्ह्ज आणि कानात स्टेटमेंट डायमंड इअररिंग्ज तर पायात पेन्सिल हिल्स आहेत.

Deepika Padukone Photos | Instagram @deepikapadukone

तिचा मेकअप न्यूड आहे पण ग्लिटरी आय शॅडो लक्ष वेधून घेत आहेत.

Deepika Padukone Photos | Instagram @deepikapadukone

दीपिकाने या फोटोंना 'And then the after…' असे कॅप्शन देखील दिले आहे.

Deepika Padukone Photos | Instagram @deepikapadukone

NEXT: Rinku Rajguru| चेहऱ्यावर लाजेची लाली, गालावर नाजुकशी खळी

Rinku Rajguru Photos | Instagram/@iamrinkurajguru