Urmila Matondkar Birthday: 'रंगीला गर्ल' म्हणजे कोण? माहीतीये का

साम टिव्ही ब्युरो

 बॉलिवूडमधील मराठमोळा चेहरा असणाऱ्या उर्मिला मातोंडकरचा आज 49 वा वाढदिवस आहे.

Urmila Matondkar Birthday | Instagram/@urmilamatondkarofficial

बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने चित्रपटसृष्टीत खूप मोठा पल्ला गाठला आहे आणि स्वतःचा ठसा उमटवला आहे. 

Urmila Matondkar Birthday | Instagram/@urmilamatondkarofficial

उर्मिला मातोंडकरने सौंदर्य, अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवली आहे.

Urmila Matondkar Birthday | Instagram/@urmilamatondkarofficial

आपल्या बिनधास्त अभिनयाने 1990 च्या दशकात प्रेक्षकांना आपली भुरळ पाडणारी उर्मिला आजही आपल्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते.

Urmila Matondkar Birthday | Instagram/@urmilamatondkarofficial

उर्मिला मातोंडकरने बालकलाकार म्हणून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली

Urmila Matondkar Birthday | Instagram/@urmilamatondkarofficial

'नरसिम्हा', 'जुदाई', 'रंगीला', 'सत्या', 'भूत', 'एक हसीना थी', 'नैना', 'मैने गाँधी कोई नहीं मारा' आणि 'चमत्कार' आदी सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची अमिट छाप सोडली.

Urmila Matondkar Birthday | Instagram/@urmilamatondkarofficial

'रंगीला' हा सिनेमा सुपरडूपर हिट ठरला होता. त्यामुळे उर्मिला यांची 'रंगीला गर्ल' अशी ओळख निर्माण झाली होती.

Urmila Matondkar Birthday | Instagram/@urmilamatondkarofficial

NEXT:Janhvi Kapoor| केवळ २५ वर्षाची 'ही' अभिनेत्री का आहे एवढी प्रसिद्ध? जाणून घ्या