Donal Bisht: 'मर्द का नया स्वरूप' फेम डोनलचा हटके स्वॅग, क्लासी स्टाईलमध्ये किलर पोझ

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री डोनल बिश्ट ही टेलिव्हिजन शो बिग बॉस आणि 'एक दीवाना था' मधून लोकप्रिय झाली.

Donal Bisht | Instagram

डोनल बिश्त तिच्या बोल्ड स्टाईलनं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Donal Bisht | Instagram

नुकतंच डोनलने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Donal Bisht | Instagram

डोनल न्यू स्टाईलमध्ये अप्रतिम दिसत आहे.

Donal Bisht | Instagram

डोनलच्या हटके स्टाईलने फॅन्सने मने जिंकली आहेत.

Donal Bisht | Instagram

सोशल मीडियावर डोनलने फोटो पोस्ट केले आहेत

Donal Bisht | Instagram

डोनलच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Donal Bisht | Instagram

NEXT:Sonalee Kulkarni|अवकाशातून पृथ्वीवर अवतरला तेजस्वी तारा, नाव तिचे अप्सरा...