Sonalee Kulkarni: अवकाशातून पृथ्वीवर अवतरला तेजस्वी तारा, नाव तिचे अप्सरा...

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हे मनोरंजन विश्वातील चर्चेतलं नावं आहे.

Sonalee Kulkarni | instagram/sonalee18588

सोनालीच्या सौंदर्याची चर्चा सोशल मीडियावर कायमच दिसून येते.

Sonalee Kulkarni | instagram/sonalee18588

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नवीन फोटो शेयर केले आहेत.

Sonalee Kulkarni | instagram/sonalee18588

सूर्याच्या प्रकाशातलं सोनालीचं सौंदर्य खुललं आहे.

Sonalee Kulkarni | instagram/sonalee18588

सोनालीने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो क्लिक केले आहेत.

Sonalee Kulkarni | instagram/sonalee18588

सोशल मीडियावर सोनालीचे फोटो व्हायरल आहे.

Sonalee Kulkarni | instagram/sonalee18588

सोनालीच्या चाहत्यांना नवा अंदाज पंसतीस आला आहे.

Sonalee Kulkarni | instagram/sonalee18588

NEXT:Anand Dighe| 'गोरगरीबांचा विधाता' असा होता आंनद दिघेंचा प्रवास!