Shriya Saran : 'दृष्यम' फेम अभिनेत्रीचा घायाळ करणारा लूक; पाहा PHOTO

Satish Daud-Patil

'दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन कायम चर्चेत असते.

Shriya Saran Movie | Instagram/@shriya_saran1109

अभिनेत्री श्रिया सरन सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते.

Shriya Saran New Photos | Instagram/@shriya_saran1109

श्रिया आपल्या चित्रपटातील भूमिकेतून प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घातली आहे.

Shriya Saran Latest | Instagram/@shriya_saran1109

नुकतंच श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.

Shriya Saran Baby | Instagram/@shriya_saran1109

यामध्ये श्रिया सरनने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

Shriya Saran Husband | Instagram/@shriya_saran1109

श्रिया सरनने वेगवेगळ्या पोजमध्ये हे फोटोशूट केलं आहे.

Shriya Saran Instagram | Instagram/@shriya_saran1109

श्रिया सरनचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

Shriya Saran Instagram | Instagram/@shriya_saran1109

अनेकांनी श्रिया सरनच्या नव्या लूकचं कौतुक केलं आहे.

Shriya Saran Age | Instagram/@shriya_saran1109

NEXT : 'या' राशींच्या लोकांना आज गोड बातमी मिळेल

Rashi Bhavishya | Saam TV