Shilpa Shetty: अगं शिल्पा तू... वय लपवतेस अन् सौंदर्य दाखवतेस का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ब्युटी क्वीन आणि प्रसिद्ध अभिनेत्री

बॉलिवूडची ब्युटी क्वीन आणि प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे चर्चेत असते.

Shilpa Shetty | Instagram

सौंदर्य

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

Shilpa Shetty | Instagram

हटके लूक

सोशल मीडिया शिल्पा कायमच हटके लूक शेअर करत असते.

Shilpa Shetty | Instagram

ट्रेडिंग फॅशन

शिल्पाला ट्रेडिंग फॅशन कॅरी करायला आवडते.

Shilpa Shetty Saree Look | Saamtv

फोटो

नुकतेच शिल्पाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

Shilpa Shetty Latest Photoshoot | Instagram

क्लासी लूक

प्रिटेंड टॉप आणि स्कर्टमध्ये शिल्पाने तिचा क्लासी लूक केला आहे.

Shilpa Shetty Latest Photoshoot | Instagram

स्टायलिश अंदाज

शिल्पाचा स्टायलिश अंदाज तिच्या चाहत्यांच्या पंसतीस आला आहे.

Shilpa Shetty Stylish Look | Instagram

अॅक्टिव्ह

सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असणाऱ्यापैंकी शिल्पा एक आहे.

Shilpa Shetty stylish look | Instagram

NEXT: sakshi gaikwad|जाळ अन् धूर संगटच! पाव्हणं नाद करायचा नाय गाण्यावर साक्षीचा जलवा

Sakshi Gaikwad | Instagram/@official_sakshi941