बोल्ड लूकमधून पुन्हा सोज्वळ रुपात आली प्राजक्ता माळी; वजन घटवल्यानंतरचे नवे फोटो पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिची नवी वेब सीरिज 'रानबाजार'मुळे (Raanbazar Web Series) चर्चेत आहे.

Instargam/@prajakta_official

टेलिव्हिजन तसेच चित्रपटांमधून सोज्वळ भूमिका साकारणारी प्राजक्ता अशा बोल्ड भूमिकेत दिसल्याने चाहत्यांसाठी ते आश्चर्यकारक होते.

Instargam/@prajakta_official

रानबाजारमधील रत्ना दिसण्यासाठी प्राजक्ताने ११ किलो वजन वाढवलं होतं

Instargam/@prajakta_official

प्राजक्ताने केलेल्या पोस्टमध्ये तिने म्हटलं की, आधी माझं वजन ५१ होतं आता ५४ किलो आहे. मला ५१ किलोंवर यायचं आहे.

Instargam/@prajakta_official

वजन कमी केल्यानंतप तिने आपला पुर्वीचा लुक शेयर केला आहे. तिने आहारतज्ज्ञ, योगा प्रशिक्षक आणि होमिओपथी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

Instargam/@prajakta_official

प्राजक्ताला आता फक्त ३ किलो वजन कमी करायचं आहे.

Instargam/@prajakta_official

बोल्ड दृश्य देणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांना ट्रोल देखील करण्यात आलं आहे.

Instargam/@prajakta_official

पण आता प्राजक्ता पुन्हा आपल्या आधीच्या सोज्वळ रुपात आली आहे. तिचा हा सोज्वळ ते बोल्ड आणि बोल्ड ते सोज्वळ प्रवास कसा वाटला? हे नक्की सांगा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Instargam/@prajakta_official