Prajakta Dusane: या मराठमोळ्या अभिनेत्रीनं Jalebi Bai वेब सिरीजमध्ये दिले अतिशय हॉट सीन्स; पाहा प्राजक्ता दुसानेचे Bold Photos

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Jalebi Bai Web Series 'जलेबीबाई'चा तिसरा सीझन आला असून, त्यात अभिनेत्री प्राजक्ता दुसाने 'जलेबीबाई'ची भूमिका साकारली आहे.

Prajakta Dusane Bold Jalebi Bai | Instagram/@praju_starlet

प्राजक्ता दुसाने सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या फोटोंनी चाहत्यांना प्रभावित करत असते.

Prajakta Dusane Bold Photos | Instagram/@praju_starlet

'जलेबी बाई' सारखी वेबसिरीज पाहण्याआधी तुमच्या प्रायव्हसीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ही मालिका कथेपेक्षा तिच्या बोल्ड कंटेंटसाठी चर्चेत आहे.

Prajakta Dusane Bikini Photo | Instagram/@praju_starlet

मराठी अभिनेत्री प्राजक्ता दुसाणे ही आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे.

Prajakta Dusane Bold Photo | Instagram/@praju_starlet

ती मुंबईकर असून तिचा जन्म १३ एप्रिल १९९२ ला झाला.

Prajakta Dusane Instagram photo | Instagram/@praju_starlet

इन्स्टाग्रामवर प्राजक्ताचे 3.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Prajakta Dusane Smile | Instagram/@praju_starlet

साडीमध्ये प्राजक्ता चाहत्यांवर जादू करते.

Prajakta Dusane In Sari | Instagram/@praju_starlet

प्राजक्ता आपल्या इंस्टाग्रामवर इतकी प्रसिद्ध आहे की, तिचे चाहते तिच्या फोटो आणि व्हिडीओवर नेहमीच लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करीत असतात.

Prajakta Dusane Beautiful Eyes | Instagram/@praju_starlet

बोल्डनेसच्या बाबतीत तिने हिंदी अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे.

Prajakta Dusane Killer Look | Instagram/@praju_starlet
Saam Tv Web stories | Saam TV