Jinal Joshi: या मराठमोळ्या अभिनेत्रीनं बोल्डनेसच्या सर्व हद्दी केल्या पार; पाहा जिनल जोशीचे हॉट Photos

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

जिनलने सोशल मीडियावर असे काही फोटो पोस्ट केले आहेत, जे पाहून कोणाचेही मन भरकटून जाईल.

Jinal Joshi Bath Photo | Instagram/@jinal.j.j

जिनलचा जन्म १ जानेवारी १९९७ ला मुंबईत झाला.

Jinal Joshi Bold Photo | Instagram/@jinal.j.j

जिनलने मास कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. यासोबतच त्यांनी अनुपम खैर अॅक्टिंग स्कूलमधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे.

Jinal Joshi Swimming Pool Photo | Instagram/@jinal.j.j

तसं पाहता जिनल ही एक मॉडेल आहे. पण आता तिला बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याचे वेध लागले आहेत.

Jinal Joshi Beautiful Smile | Instagram/@jinal.j.j

जिनलने मास मीडियामधून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. यानंतर तिने डिप्लोमा इन अॅक्टिंगचा कोर्स देखील पूर्ण केला आहे.

Jinal Joshi Killer Look | Instagram/@jinal.j.j

जिनलने आपला अॅडव्हान्स अॅक्टिंग कोर्स हा अनुपम खेर अॅकॅडमीमधून पूर्ण केला आहे.

Jinal Joshi Cruvy Figure | Instagram/@jinal.j.j

जिनल आपल्या आरोग्याविषयी बरीच काळजी घेते. ती आपल्या इंस्टाग्रामवर देखील तशाच प्रकारच्या पोस्ट शेअर करते.

Jinal Joshi Bikini Photo | Instagram/@jinal.j.j

जिनल जोशीला इंन्स्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करतात. इंन्स्टाग्रामवर तिचे 1.1M followers फॉलोअर्स आहेत. जिनलने ऑगस्ट २०२० ला सतरंगी राणी (Satrangi Rani) या मराठी अल्बमसॉंगमध्ये काम केले आहे.

Jinal Joshi VIral Photo | Instagram/@jinal.j.j

त्यानंतर २०२१ मध्ये फील्स लाईक (FEELS LIKE) या हिंदी अल्बमधून ती प्रसिद्ध झाली आहे.

Jinal Joshi Instagram Photo | Instagram/@jinal.j.j
Saam Web Stories | Saam TV