PHOTO: गौतमीचं बॉसी फोटोशूट; चाहते घायाळ!

Satish Kengar

गौतमी देशपांडे

'माझा होशील ना' या मालिकेतून समोर आलेल्या गौतमी देशपांडे घराघरांत पोहचलीये.

सोशल मीडिया

गौतमी सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

फोटो

तिच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या आणि लाईक्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

खऱ्या आयुष्यात चुलबुली

गौतमी मालिकेत जितकी चुलबुली होती तितकीच खऱ्या आयुष्यात देखील ती तितकीच चुलबुली आहे.

चांगली गायिका

अभिनयाबरोबरच गौतमी एक चांगली गायिका देखील आहे.

इन्स्टाग्राम

ती नेहमी तिचे गाण्याचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

व्हायरल

गौतमी केलेलं हे नवं फोटोशूट सध्या व्हायरल होतंय.

चाहते घायाळ

जे चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

Next : Monalisa Photos : ही 'लैला' कोण आहे? 'आज रात्री भेटा'; मोनालिसाची हॉट फोटोंसह पोस्ट चर्चेत