Monalisa Photos : ही 'लैला' कोण आहे? 'आज रात्री भेटा'; मोनालिसाची हॉट फोटोंसह पोस्ट चर्चेत

साम टिव्ही ब्युरो

मोनालिसा

मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.

पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स

सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.

भोजपुरी अभिनेत्री

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.

सौंदर्याचे लाखों चाहते

मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत

चित्रपटांमध्ये काम केलं

मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

वेगळ्या ओळखीची गरज

मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही

खरं नाव

मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.

बिग बॉस स्पर्धक

2016 च्या बिग बॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती.

टेलिव्हिजन शो

तिनं काही टेलिव्हिजन शो देखील केले आहेत.

Next : Palak Tiwari : पलक तिवारी 'एकतर्फी प्रेम', वैयक्तिक आयुष्याबद्दल म्हणाली...