Makar Sankranti : 100 रुपयांच्या आत द्या मकर संक्रातीला 'हे' वाण !

कोमल दामुद्रे

पंचांगानुसार, मकर संक्राती दरवर्षी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला साजरा केला जातो.

Makar Sankranti | canva

संक्रातीला महिलांना वाण दिले जाते पण दरवर्षीप्रमाणे यंदा देखील काय द्यावे हा प्रश्न तुम्हाला पण सतावत असेल तर आम्ही तुमची चिंता मिटवणार आहोत.

Haldi-kunku | canva

नोटपॅड

Notepad | canva

कॅलेंडर

Calendar | canva

आरसा

Mirror | canva

खणाचे पाऊच

Pocket | canva

हँगिंग पॉट्स

Hanging pots | canva

पेपर सोप

Paper soap | canva

साडी कव्हर

Saree cover | canva

कानातले

earrings | canva