Happy Birthday Aishwarya Rai: 'विश्वसुंदरी' ऐश्वर्या रायची आयकॉनिक फॅशन

साम टिव्ही ब्युरो

सौंदर्य आणि फॅशन स्टाईलने केवळ भारतातच नाही तर जगाला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय

Happy Birthday Aishwarya Rai: | Saam Tv

'मिस वर्ल्ड' विजेती अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत.

Happy Birthday Aishwarya Rai: | Saam Tv

ऐश्वर्या रायच्या आयकॉनिक फॅशनचा विशेष चाहतावर्ग आहे.

Happy Birthday Aishwarya Rai: | Saam Tv

४१ वर्षात पदार्पण करताना आजही ऐश्वर्या तिच्या मोहक रुपाने सर्वाच्या मनावर राज्य करत आहे.

Happy Birthday Aishwarya Rai: | Saam Tv

प्लंजिंग नेकलाइन ते बॅकलेस गाउनपर्यंत सर्वच स्टाईल ऐश्वर्या सहजरित्या कॅरी करते.

Happy Birthday Aishwarya Rai: | Saam Tv

राउंड नेकलाइन आणि स्ट्रेट फिट असा ऐश्वर्याचा स्टायलिश लुक.

Happy Birthday Aishwarya Rai: | Saam Tv

ऐश्वर्या रायच्या स्टायलिश अंदाजाची तूफान चर्चा रंगत असते. तिच्या फॅशनस्टाईल विशेष चाहता वर्ग आहे.

Happy Birthday Aishwarya Rai: | Saam Tv

ऐश्वर्याने परिधान केलेला टक्सि‍डो गाउन ३ लाख ७० हजारचा आहे.

Happy Birthday Aishwarya Rai: | Saam Tv