Asha Bhosle Birthday : स्वर सम्राज्ञी आशा भोसले यांचा आज वाढदिवस, फोटो पाहून आठवणींना द्याल उजाळा

कोमल दामुद्रे

लोकप्रिय गायिका आशा भोसले यांनी मराठीसह हिंदी, गुजराती व अनेक भाषांतील चित्रपटांत पार्श्वगायन केले आहे.

Asha Bhosle | Instagram/ @ asha.bhosle

सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज म्हणजे आशा भोसले.

Happy Birthday Asha Bhosle | Instagram/ @asha.bhosle

आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटातून केली.

Asha Bhosle song | Instagram/ @asha.bhosle

१९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक गाणी गायली खरी, पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत.

Playback singar | Instagram/ @asha.bhosle

कालाबाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे असंख्य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले.

Singer | Instagram/ @asha.bhosle

इ.स. १९६०च्या सुमारास नय्यर यांचे संगीत असणारे ऑखोसे जो उतरी है दिलमे, जाइये आप कहॉ, वो हसीन दर्द देदो व चैन से हमको कभी अशी अनेक प्रसिद्ध गाणी त्यांनी गायली.

Asha bhosle birthday | Instagram/ @asha.bhosle

इ.स. १९७१ चेच फिल्मफेअर पुरस्कार विजेते दम मारो दम, जाने जा व जवानी दिवानीतले गाणे ही गाणी आशा भोसलेंच्या आवाजाचा नवा बाज दाखवून गेली.

Asha bhosle flimfare | Instagram/ @asha.bhosle