Happy Birthday Hrithik Roshan: हृतिकला एक्स वाईफसह गर्लफ्रेडने दिल्या खास शुभेच्छा

साम टिव्ही ब्युरो

अभिनेता हृतिक रोशन याचा आज ४९वा वाढदिवस आहे.

Happy Birthday Hrithik Roshan | Saam Tv

हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझादने त्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Happy Birthday Hrithik Roshan | Saam Tv

सबाने हृतिकसोबतचे तिचे फोटो शेअर केले आहेत.

Happy Birthday Hrithik Roshan | Saam Tv

फोटो शेअर करत सबाने ह्रतिकला खास कॅप्शन लिहिले आहे.

Happy Birthday Hrithik Roshan | Saam Tv

या फोटोतून त्या दोघांची केमिस्ट्री दिसून येत आहे.

Happy Birthday Hrithik Roshan | Saam Tv

हृतिक आणि सबा खूप वेळ झाला एकमेकांना डेट करत आहेत

हृतिकची एक्स वाइफ सुझैन चांगल्या मैत्रिणी आहेत.

Happy Birthday Hrithik Roshan | Saam Tv

सुझैनने देखील ह्रतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Happy Birthday Hrithik Roshan | Saam Tv