Happy Birthday Virat Kohli: स्वप्नपूर्ती... अजूनही त्यांच्या सहवासाची येतेय विराटला आठवण!

साम टिव्ही ब्युरो

किंग कोहली म्हणजेच विराट यावर्षी ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Virat Kohli | Saam Tv

विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्ली येथे झाला आहे.

Virat Kohli | Saam Tv

विराटचे वडील प्रेम कोहली व्यवसायाने वकील तर आई सरोज कोहली गृहिणी आहे.

Virat Kohli | Saam Tv

विराटने उत्तम नगर दिल्ली येथे विशाल भारती पब्लिक स्कूलमधून त्याचे शिक्षण पूर्ण केले.

Virat Kohli | Saam Tv

तीन वर्षांचा असल्यापासून विराट त्याची क्रिकेट बॅट उचलून फिरवत वडिलांना गोलंदाजी करण्यास सांगत असे.

Virat kohli | Saam Tv

जेव्हा १९९८ साली दिल्ली क्रिकेट अकादमीची स्थापना झाली तेव्हाच वडिलांनी क्रिकेट अकॅडमी मध्ये विराटचा प्रवेश घेतला

Virat Kohli | Saam Tv

मेंदूच्या झटक्यामुळे विराटच्या वडीलांचे १८ डिसेंबर २००६ मध्ये निधन झाले.

Virat Kohli | Saam Tv

वडीलांच्या पूर्व आयुष्याबद्दल विराट बोलतो, " वडील माझे सर्वात मोठा आधार होते, ते नेहमी मला सरावासाठी घेऊन जात असत. अजूनही मला त्यांच्या सहवासाची आठवण येते"

Virat Kohli | Saam Tv