Shivali Parab : शिवालीने काळ्या ड्रेसमधील बोल्ड फोटो केले शेअर; तिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या

Vishal Gangurde

अभिनेत्री शिवाली परब तिच्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

shivali Parab | Instagram/@parabshivali

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून शिवाली परब घराघरात पोहोचली.

shivali Parab | Instagram/@parabshivali

शिवाली परब कल्याणची आहे.

shivali Parab | Instagram/@parabshivali

शिवाली परब तिच्या विनोदी अभियाने प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे.

shivali Parab | Instagram/@parabshivali

शिवाली परब सोशल मीडियावर सक्रिय असते.

shivali Parab | Instagram/@parabshivali

शिवाली परबने मराठी मालिकांमध्येही काम केलं आहे.

shivali Parab | Instagram/@parabshivali

shivali Parab शिवालीने मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

shivali Parab | Instagram/@parabshivali

शिवालीने काळा रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

shivali Parab | Instagram/@parabshivali

Next : झूंड सिनेमा फेम सायली पाटीलच्या चेहऱ्यावर फुललं गोड हास्य

Sayli Patil | Instagram/@sayliipatil