Watermelon benefits: शरीरासाठी फायदेशीर कलिंगड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळा

उन्हाळा आला की प्रत्येकजण कलिंगड आवडीने खातात.

Watermelon benefits | Saam Tv

उच्च रक्तदाब...

जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर कलिंगडचे सेवन केल्याचे फायदेशीर ठरेल.  

Watermelon benefits | Saam Tv

वजन कमी...

वजन कमी करायचे असेल तर कलिंगड तुमच्या आहारात असणे उत्तम आहे.

Watermelon benefits | Saam Tv

डिहायड्रेशन होऊ देत नाही

कलिंगडात 90 टक्के पाणी असते,हे शरीरातील द्रव पदार्थांची कमतरता दूर करतो. डिहायड्रेशन पासून वाचवतो. 

Watermelon benefits | Saam Tv

हृदयाला निरोगी ठेवतो

कलिंगडात पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते, जे हृदयासाठी फायदेशीर आहे. कलिंगड खाल्ल्याने हृदयाचेआरोग्य सुधरते.

Watermelon benefits | Saam Tv

कोलेस्ट्रॉल नियत्रिंत

कलिंगडमुळे कोलेस्ट्रॉल नियत्रिंत राहते.

Watermelon benefits | Saam Tv

Banana Tips: यावेळी केळी खाऊ नका, अन्यथा....

Banana Fruit | Canva