Hina Khan: हिनाच्या हॉटनेसने केला कहर; ब्लॅक वनपीसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

हिना खानने मनोरंजन विश्वात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Hina khan | Hina khan Instagram

दमदार अभिनयासह तिच्याकडे सुमधूर गळा देखील आहे.

Hina khan | Hina khan Instagram

नुकतेच तिने एक हॉट फोटोशूट केले आहे. यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.

Hina khan | Hina khan Instagram

हिनाने यावर न्यूड शेड आयमेकअप केला आहे.

Hina khan | Hina khan Instagram

हिनाने यावेळी काळ्या रंगाचा सुंदर असा वनपीस परिधान केला आहे.

Hina khan | Hina khan Instagram

आपल्या परफेक्ट लूकसाठी तिने काळ्या रंगाचे जॅकेट आणि काळ्या रंगाचे सॅंडल घातले आहेत.

Hina khan | Hina khan Instagram

आपल्या कातीलाना लूकने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Hina khan | Hina khan Instagram

इंस्टाग्रामवर हिनाचा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या चाहत्यांसाठी तिने काळ्या आऊटफीटमधील हॉट फोटो शेअर केलेत.

Hina khan | Hina khan Instagram
Radha Patil | Radhapatilinstagram