Avneet Kaur: रुपाची खाण, दिसते छान; अवनितच्या अदांनी चाहते फिदा

Chetan Bodke

हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री अवनीत कौर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

नेहमीच तिची खास स्टाईल कॅमेऱ्यात ती कैद करत असते.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

तिच्या कातिल करणाऱ्या स्टाईलचे जगभरात चाहते आहेत.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

नुकतेच अवनीतने कातिल अंदाजात फोटो शेअर केले आहेत.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

तिच्या काळ्या रंगातील ड्रेसने सर्वांचेच लक्ष स्वत:कडे वेधले.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

अवनीतच्या एकदम लाईट मेकअप आणि मोत्यांच्या इयर रिंग्जमध्ये फारच सुंदर दिसते.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अवनीतने बालपणापासूनच केली आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

सोशल मीडियावर नेहमीच अवनीतच्या नवनव्या लूकची चर्चा होत असते.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

खूप लहान वयातच अवनीतने खूप मोठा चाहतावर्ग तयार केला आहे.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

NEXT: 'काय होतास तू, काय झालास तू...' परश्याचा नवा लूक व्हायरल

Akash Thosar Photos | Instagram/ @akashthosar