Akash Thosar: 'काय होतास तू, काय झालास तू...' परश्याचा नवा लूक व्हायरल

Chetan Bodke

सैराट चित्रपटातील आर्ची आणि परश्या ही जोडी कदाचित तुम्हाला माहित असेल.

Akash Thosar Photos | Instagram/ @akashthosar

या चित्रपटात परश्याची भूमिका आकाश ठोसरने साकारली होती.

Akash Thosar Photos | Instagram/ @akashthosar

परश्याला ' सैराट ' चित्रपट मिळाला आणि त्याचं नशीब कायमचं पालटलं.

Akash Thosar Photos | Instagram/ @akashthosar

आकाशचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातला

Akash Thosar Photos | Instagram/ @akashthosar

चित्रपसृष्टीत येण्याआधी आकाश पैलवान होता, नशीब आजमावण्यासाठी सहज ऑडिशन दिली.

Akash Thosar Photos | Instagram/ @akashthosar

आकाशने आपले शिक्षण पुण्यात पूर्ण केले असून अनेक नाटकात त्याने अभिनय केले आहे.

Akash Thosar Photos | Instagram/ @akashthosar

अभिनयातच करियर करायचं ठरवलं आणि पहिली ऑडिशन दिली. पहिल्या ऑडिशनमध्येच तो मुख्य कलाकार आहे.

Akash Thosar Photos | Instagram/ @akashthosar

नेहमीच आकाश सोशल मीडियावर सक्रिय असतो.

Akash Thosar Photos | Instagram/ @akashthosar

आकाश आता ' घर बंदूक बिरयाणी' चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Akash Thosar Photos | Instagram/ @akashthosar

Next: नाकी नथ, भाळी चंद्रकोर; वीणाचा मराठमोळा नखरा

Veena Jagtap | Instagram