Tejasswi Prakash: रुपेरी पडद्यावरील सौंदर्याची 'तेजस्वी' खाण

Chetan Bodke

सध्या हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आपल्या ग्लॅमरस अंदाजाने बरीच चर्चेत आहे.

Tejasswi Prakash Fashion | Instagram/ @tejasswiprakash

नेहमीच तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Tejasswi Prakash Beauty | Instagram/ @tejasswiprakash

नुकतेच तेजस्वीने काही फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Tejasswi Prakash Fashion | Instagram/ @tejasswiprakash

या ग्लॅमरस फोटोत तेजस्वीचा गुलाबी साडीतील फोटो सध्या बरेच व्हायरल होत आहे.

Tejasswi Prakash Photos | Instagram/ @tejasswiprakash

तेजस्वीने या लूकवर न्यूड मेकअप केला असून सर्वांचेच लक्ष स्वत:कडे वेधले आहे.

Tejasswi Prakash Images | Instagram/ @tejasswiprakash

हा लूक तेजस्वीने एका अवॉर्ड फंक्शनसाठी केला होता.

Tejasswi Prakash Beauty | Instagram/ @tejasswiprakash

तेजस्वीला 'दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार'ने गौरविण्यात आले आहे.

Tejasswi Prakash Photos | Instagram/ @tejasswiprakash

तेजस्वीला नागिनच्या सहाव्या पर्वासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

Tejasswi Prakash Award Win | Instagram/ @tejasswiprakash

या फोटोंवर तेजस्वीच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Tejasswi Prakash Beauty | Instagram/ @tejasswiprakash

NEXT: महाराष्ट्रातील लाखो तरुणांची असलेली क्रश 'ती' सध्या काय करते?

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12