Avneet Kaur: अशी रोखा नजर, त्यात भरलं जहर...

Chetan Bodke

सोशल मीडियावर चर्चेत

टेलिव्हिजन अभिनेत्री अवनीत कौर नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13

चाहतावर्ग

अवनीतचा सोशल मीडियावर चाहतावर्ग बराच मोठा आहे.

Avneet Kaur Pics | Instagram/ @avneetkaur_13

सोशल मीडियावर सक्रिय

नेहमीच अवनीत सोशल मीडियावर सक्रिय असते.

Avneet Kaur Age | Instagram/ @avneetkaur_13

फोटोशूट

नुकतेच अवनीतने काही खास अंदाजात फोटोशूट केले आहे.

Avneet Kaur Birthday | Instagram/ @avneetkaur_13

फोटोशूट

अवनीतने नवीन शेअर केलेल्या फोटोंमध्ये हॉल्टर नेक बॅकलेस टॉप घालत फोटोशूट केले.

Avneet Kaur Glow | Instagram/ @avneetkaur_13

ड्रेस

सोबतच त्याच्यासोबत तिने डेनिम स्कर्ट घालत तिचा लूक पुर्ण शेअर केला आहे.

Avneet Kaur Dress | Instagram/ @avneetkaur_13

लूक

अवनीतने या लूकमध्ये न्यूड मेकअप करत फोटोशूट केलं आहे.

Avneet Kaur Beauty | Instagram/ @avneetkaur_13

फॅशन स्वॅग

गेल्या अनेक दिवसांपासून अवनीत आपल्या दिलखेचक स्वॅगने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.

Avneet Kaur Fashion | Instagram/ @avneetkaur_13

फॅन्स

सोशल मीडियावर अवनीतचे काही मिलियन्सच्या जवळपास चाहतावर्ग आहे.

Avneet Kaur Fans | Instagram/ @avneetkaur_13

NEXT: अंगभर कपड्यात जी शालीनता.. ती वितभर कपड्यात नाही; 'तो' लूक व्हायरल होताच प्रार्थना ट्रोल

Prarthana Behere Films | Instagram/ @prarthana.behere