Gautami Patil Love Story : आतापर्यंत किती मुलांनी केलंय गौतमीला प्रपोज?

Shivani Tichkule

गौतमी पाटील

राज्यातील तरुणाईला गौतमी पाटीलने वेड लावलं आहे. 

Gautami Patil Dance | Instagram

लावणी डान्सर

गौतमीच्या अदाकारीने अनेकांनी भुरळ पाडली आहे. 

Gautami Patil Viral Video | Instagram

चाहत्यांना लावलं वेड

चाहत्यांना गौतमीच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घेण्यास प्रचंड रस असतो.

Gautami Patil Beauty | Instagram

सोज्वळ लूक

गौतमीचा साडी घातलेला सोज्वळ लूकही प्रेक्षकांना आवडतो.

Gautami Patil Age | Instagram

गौतमीला किती मुलांनी प्रपोज केलं?

पहिल्यांदाच गौतमीने तिला आतापर्यंत किती मुलांनी प्रपोज केलं आहे याबाबत माहिती दिली आहे.

Gautami Patil Love Story | Instagram

गौतमीने केला खुलासा

एका मुलाखतीमध्ये गौतमीने याबाबत खुलासा केला आहे.

Gautami Patil Lavni | Instagram

शिक्षण मुलींच्या शाळेत

गौतमीचे शिक्षण एका मुलींच्या शाळेत झाले त्यामुळे तिला आजपर्यंत कोणत्याही मुलाने प्रपोज केले नाही.

Gautami Patil Address | Instagram

गौतमी करणार लग्न?

काही दिवसांपूर्वी गौतमीने लग्न करायची इच्छा व्यक्त केली.

Gautami Patil Marraige | Instagram

Next : गौतमी पाटीलला लग्नासाठी हवाय 'असा' मुलगा!