कोमल दामुद्रे
राग किंवा क्रोध हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे.
जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर रागावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे.
राग योग्य पद्धतीने व्यक्त करा.
स्वत:ला त्रास करून घेऊ नका
दीर्घ श्वास घ्या.
रागाचा पॅटर्न ओळखा
राग आल्यावर स्वत:वरील कंट्रोल सोडू नये
सेल्फ कंट्रोलची ट्रिक
बाहेर फिरायला जाणे
पाणी प्या