Sleeping Tips: शांत झोपेसाठी काय करावे?

Satish Daud-Patil

रात्री झोप लागत नाही

तुम्हाला जर रात्री झोप लागत नसेल, तर अशी समस्या असलेले तुम्ही एकटे नाहीत.

Sleeping Tips in Marathi | Saam TV

झोप लागण्यासंबंधी समस्या

जवळपास एकतृतीयांश लोकांना झोप लागण्यासंबंधी समस्या असतात.

Sleeping Tips in Marathi | Saam TV

झोप काय करावं?

त्यामुळे शांत झोप लागण्यासाठी नेमकं काय करावं? असा प्रश्न अनेकांना पडतो.

Sleeping Tips in Marathi | Saam TV

शांत झोप

शांत झोप लागावी म्हणून अनुभवी तज्ज्ञांनी काही उपाय सूचवले आहेत.

Sleeping Tips in Marathi | Saam TV

एक हात छातीवर

एक हात छातीवर आणि दुसरा पोटावर म्हणजे बरगडीच्या खाली ठेवा.

Sleeping Tips in Marathi | Saam TV

डुलकी लागेल

जेव्हा झोप येत नाही तेव्हा सरळ बेड सोडून दुसरीकडे बसा. जेव्हा डुलकी लागेल तेव्हाच बेडवर जा.

Sleeping Tips in Marathi | Saam TV

झोप घेणं टाळा

इतर वेळी झोप घेणं टाळा, या मागची कल्पना, झोपेसाठीचा दबाव वाढावा.

Sleeping Tips in Marathi | Saam TV

झोप लागण्यासाठी फायदा

झोपण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ किंवा शॉवर घेतल्यास लवकर झोप लागण्यासाठी फायदा होतो.

Sleeping Tips in Marathi | Saam TV

NEXT: मटन खाण्याचे फायदे माहितीये का?

Mutton Eating Benefits | Saam TV