Huma Qureshi: 'ओह माय डार्लिंग...' हुमाची ब्लॅक ब्यूटी,किलर लूकने चाहते घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर हुमा तिचे वर्चस्व गाजवत आहे .

Huma Qureshi | Instagram/ @iamhumaq

हुमा सोशल मीडियावर फोटो आणि व्हीडिओ पोस्ट करत असते.

Huma Qureshi | Instagram/ @iamhumaq

ऑफशोल्डर ड्रेसमध्ये हुमा स्टायलिश दिसतेय आहे.

Huma Qureshi | Instagram/ @iamhumaq

हुमाने लॉंग एअररिग्ससह हेअरस्टाईलने लक्ष वेधून घेतले आहे.

Huma Qureshi | Instagram/ @iamhumaq

हुमाने किलर पोझमध्ये फोटोशूट केलं आहे.

Huma Qureshi | Instagram/ @iamhumaq

बॉलिवूड अभिनेत्री हुमाने फोटो शेअर करत धुमाकूळ घातला आहे.

Huma Qureshi | Instagram/ @iamhumaq

हुमा कुरेशी सध्या जबरदस्त ट्रेडिंगमध्ये आहे.

Huma Qureshi | Instagram/ @iamhumaq

NEXT: Sharwari Wagh| 'चॉंद मेरा दिल तो, चादंणी हो तुम'

Sharwari Wagh | Instagram @sharvari