Relationship Tips : बायको चिडली आहे ? कामी येतील 'या' टिप्स

कोमल दामुद्रे

राग आणि पुरुष यांचे नाते खास मानले जाते, पण बायकाही रागवतात.

Relationship Tips | canva

पती-पत्नीमध्ये भांडण होऊ शकते आणि कधी कधी पुरुषी अहंकारही दुखावला जाऊ शकतो.

Husband-wife relationship | canva

बायको चिडली तर प्रकरण कसे हाताळावे हे प्रत्येक पुरुषाला माहिती असायला हवे.

couple | canva

ती कशी रिलॅक्स होईल ते पाहा

How she got relaxed | canva

जेव्हा ती रागावलेली असते तेव्हा तुमच्या गोष्टी बोलू नका

Don’t say your things when she is angry | canva

तिच्या मताशी सहमत आहात हे दाखवण्याचा प्रयत्न करा

Try to bee agree | canva

तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा

Control your anger | canva

परिस्थितीतून पळ काढू नका

Don’t run from the situation | canva

Next : 'या' 5 प्रकारच्या भाज्या खा, जीवघेण्या कॅन्सरला दूर पळवा !