Satish Daud Patil
'दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन कायमच चर्चेत असते.
श्रिया सरन सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.
अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.
यामध्ये श्रिया सरनचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री श्रिया सरनच्या या स्टायलिश लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
श्रियाला 'शिवाजी द बॉस' या रजनीकांत यांच्या चित्रपटात झळकल्यामुळे खरी ओळख मिळाली.
श्रियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटातील अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
श्रिया सरनचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. बॉलिवूडमध्येही श्रियाने वेगळीच ओळख निर्माण केली आहे.