Marriage Rituals: लग्नानंतर नवरी मुलीसोबत करवली का जाते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

करवली

करवली म्हणजे "पाठराखीण " राखण करणारी असं म्हटंल जाते.

Marriage Rituals

पाठराखीण

मुलीच्या बघाबघीच्या कार्यक्रमापासून ते तांदूळ पडेपर्यंत तिचं सगळं बघणारी, करणारी करवली असते.

Marriage Rituals

प्रथा

नवरी मुलीबरोबर करवली पाठवण्याची ही प्रथा फार पूर्वीपासून आहे.

Marriage Rituals

वय

याचं कारण म्हणजे पूर्वी मुलींचे विवाह अगदी लहान बालवयात होत होती.

Marriage Rituals

नवरी मुलगी

यामुळे, पहिल्यांदाच सासरी जाण्याऱ्या लाजणाऱ्या मुलीबरोबर माहेरची मायेची कुणी व्यक्ती म्हणून करवली पाठवली जात होती.

Marriage Rituals

समजदार व्यक्ती

करवली म्हणून समजदार, जबाबदार, हुशार अश्या मावशी आत्या पाठवल्या जायच्या

Marriage Rituals

चालीरिती

लहान वयात लग्न झाल्याने काही चालीरिती, परंपरा पाठराखीण तिला समजावून सांगायच्या

Marriage Rituals

पाठराखीण

नवरी मुलगी नवीन असल्याने घाबरून, लाजत असल्याने पाठराखीण तिच्या सोबत असते.

Marriage Rituals

NEXT: लग्नांत अक्षता तांदळाच्याच का असतात? काय आहे कारण

Indian Marriage Rituals | canva