Harleen Deol Photoshoot: अभिनेत्री नव्हे हे क्रिकेटपटूचं सौंदर्य! हरलीन देओलच्या मनमोहक अदांवर नेटकरी क्लिन बोल्ड

Gangappa Pujari

भारतीय क्रिकेट महिला संघाची खेळाडू हरलीन देओल सध्या चर्चेत आहे.

Harleen Deol | Saam Tv

हरलीन तिच्या मैदानावरील खेळीमुळे नव्हेतर, सौंदर्यामुळे चर्चेचा विषय ठरली आहे.

Harleen Deol | Saamtv

हरलीन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Harleen Deol | Saam Tv

हरलीनचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Harleen Deol | Saam Tv

हरलीनच्या किलर पोझ चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहेत.

Harleen Deol | Saam Tv

फोटोंमध्ये एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल असा लूक पाहायला मिळत आहे.

Harleen Deol | Saam Tv

त्यामुळेच तिच्या नावाची चर्चा जगभरातील सुंदर महिला खेळाडूंमध्ये होत असते.

Harleen Deol | Saam Tv

तिच्या ट्रेडिशनल ड्रेसमधील लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Harleen Deol | Saam Tv
Nikki Tamboli | Saamtv