Sanika Bhoite : काय ती Gym, काय तो Pool... सानिकाचे फोटो पाहून तुमच्याही हृदयात वाजेल समथिंग

साम टिव्ही ब्युरो

सानिका भोईटे मराठी इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरमधील मोठं नाव आहे.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

सानिकाचा मोठी फॅन फॉलोईंग आहे.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

इन्स्टाग्रामवर सानिकाचे 9 लाखांहून अधिक जण फॉलो करतात.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

सानिका आपले फोटो आणि व्हिडीओ नेहमीच इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

काही दिवसांपूर्वी सानिकाने जीममध्ये वर्कआऊट करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

त्याआधी तिने स्वीमिंग पूलमधील तिचे फोटो शेअर केले होते.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

सानिकाला आधीपासून फॉलो करणारे तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चकित आहेत आणि खूशही आहेत.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

सानिकाचे युट्युबवर काही दिवसांपूर्वी एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत.त्या सेलिब्रेशनचे फोटोही तिने शेअर केले होते.

Sanika Bhoite | Instagram @sanika17_official

NEXT : माहोल.. माहोल.. सिर्फ माहोल; मीराची स्माईल, स्टाईल सारंच हटके