Ankita Walawalkar: 'ताई कोकण भडकलंय, कधी बोलणार?'; Kokan Hearted Girlला सवाल

साम टिव्ही ब्युरो

प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर

अंकिता वालावलकर एक सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आहे.

Ankita Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

कोकण हार्टेड गर्ल

सोशल मीडियावर ती कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे.

Ankita Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

कोकण संस्कृतीवर कंटेंट

अंकित मुख्यत्वे कोकणातील प्रसिद्ध पर्यटन आणि खाद्य संस्कृतीवर व्हिडीओज करत असते.

Ankita Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात.

Ankita Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

कोकण प्रेमी

कोकणावरचं तिचं प्रेम दाखवण्याची ती एकही संधी सोडत नाही.

Ankita Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

बारसू रिफायनरी आंदोलन

बारसू रिफायनरीवरून सुरु असलेल्या आंदोलनावर अंकिताने बोलावं असं तिला आवाहन केलं जात आहे.

Ankita Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

ताई कोकण भडकलंय

'ताई कोकण भडकलंय, आपण इन्फ्लुएन्सर आहात. कधी बोलणार स्थानिक गंभीर मुद्द्यावर. #एकाच_जिद्द_रिफायनरी_रद्द', अशी एकाने कमेंट केली आहे.

Ankita Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

कोकणी माणसावर संकट

कोकणातील माणसावर संकट आले तर त्याकडे एकही व्यक्ती फिरकत नाही. मग का म्हणून घेता कोकण heart girl? असा सवाल एकाने केला.

Ankita Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

NEXT: मीराची स्माईल आणि स्टाईल सारंच हटके

Mira Jagannath | Mira Jagannath